Join us  

केतकी माटेगावरचे हे ग्लॅमरस फोटो पाहून पडाल तिच्या सौंदर्याच्या प्रेमात, पाहा तिचे Unseen फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 7:00 AM

1 / 9
'टाईमपास', 'काकस्पर्श', 'तानी' या सिनेमात केतकी माटेगावकर झळकली आहे. (PHOTO INSTAGRAM)
2 / 9
अभिनेत्रीसोबतच ती एक उत्तम गायिकादेखील आहे. (PHOTO INSTAGRAM)
3 / 9
केतकी सोशल मीडियावरही तितकीच अ‍ॅक्टिव्ह असते. (PHOTO INSTAGRAM)
4 / 9
सोशल मीडियावर ती स्वतःचे फोटो शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM)
5 / 9
लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे केतकी चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. (PHOTO INSTAGRAM)
6 / 9
एरव्ही सिंपल लूकमध्ये पाहायला मिळणाऱ्या केतकीने तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM)
7 / 9
8 / 9
तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. (PHOTO INSTAGRAM)
9 / 9
केतकीने तिच्या लूकमध्ये वेगवेगळे प्रयोग केले असल्याचे पाहायला मिळतात. (PHOTO INSTAGRAM)
टॅग्स :केतकी माटेगावकर