1 / 10सोशल मीडियावर नजर टाकल्यास प्रियाचे विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील.2 / 10साडीमध्येही तिचे खूप सारे सुंदर फोटो लक्ष वेधून घेतात.3 / 10प्रियाने इन्स्टाग्रामवर पारंपरिक अंदाजातील साडी परिधान केलेले फोटो शेअर केले आहेत. 4 / 10 या फोटोत ती खूप सुंदर दिसते आहे.5 / 10प्रिया बापटच्या या फोटोला पसंती मिळत असून त्यावर तिचे चाहते कमेंट्स करत आहेत.6 / 10तिची साडीतली प्रत्येक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाही.7 / 10साडीतल्या वेगवेगप्ळ्या अदांनी प्रियाच्या सौंदर्याला चारचाँद लावलेत.8 / 10 प्रिया बापटचे सौंदर्य साडीत पहा कसं खुलून आलंय.9 / 10यांत तिने निळ्या रंगाची साडी आणि त्याला साजेसा ब्लाउज परिधान केला आहे.10 / 10 हटके स्टाईल आणि फॅशनमधील स्वतःचे फोटो प्रिया बापट सोशल मीडियावर शेअर करत असते.