Join us  

अभिनेत्री प्राजक्ता माळीचे साडीतले फोटो पाहून पडाल तिच्या सौंदर्याच्या प्रेमात, पाहा तिचे UNSEEN फोटो !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 7:00 AM

1 / 9
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. (photo Instagram)
2 / 9
छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत.
3 / 9
सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली
4 / 9
प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे.
5 / 9
सिनेमा असो किंवा पसर्नल लाईफ अगदी आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ही ती आपल्या फॅन्ससह शेअर करते.
6 / 9
आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.
7 / 9
तिचे फॅन्सही तिच्या फोटोंना भरभरुन लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून पसंती देत असतात.
8 / 9
प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे.
9 / 9
यासह प्राजक्ता माळीला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.
टॅग्स :प्राजक्ता माळी