Join us  

चंद्राच्या घायाळ करणाऱ्या अदा; निळ्या रंगाच्या साडीत अमृताचं सुरेख फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 2:43 PM

1 / 7
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. मराठी इंडस्ट्रीची चंद्रा म्हणूनही ती ओळखली जाते.
2 / 7
उत्तम अभिनयासह नृत्यकौशल्यामुळेही अमृता कायम चर्चेत असते.
3 / 7
सोशल मीडियावर तिचा प्रचंड वावर आहे. त्यामुळे ती कायम नेटकऱ्यांच्या संपर्कात येत असते.
4 / 7
अमृता कायम तिच्या ग्लॅमरस लूक, बेधडकपणा यामुळे चर्चेत येत असते. सध्या असेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
5 / 7
अमृताने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. निळ्या रंगाच्या साडीत तिने हे फोटोशूट केलं आहे.
6 / 7
या फोटोंमध्ये अमृताने हलकासा मेकअप केला आहे. सोबतच मोकळे केस सोडले होते.त्यामुळे ती कमालीची सुंदर दिसत आहे.
7 / 7
अमृताने मराठीसह बॉलिवूडमध्येही तिचं स्थान भक्कम केलं आहे. राझी, मलंग, सत्यमेव जयते यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्येही ती झळकली आहे.
टॅग्स :सिनेमासेलिब्रिटीबॉलिवूडवेबसीरिज