Join us
Daily Top 2Weekly Top 5

सई लोकुरचं पार पडलं शुभमंगल, नवीन फोटो आले समोर, पाहा तिचा Wedding Album

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 15:42 IST

1 / 10
तीथर्दीप रॉयसह सई रेशीमगाठीत अडकली आहे. कुटुंबीय आणि निकटवर्तीयांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला.
2 / 10
नववधूच्या रुपात पाहून कुटुंबियांसह तिच्या मित्र मैत्रिणींच्याही आनंदाला पारावार राहिला नाही.
3 / 10
“दोघं रेशीमगाठीत अडकल्याचे पाहून अत्यंत आनंद झाला. हे दोघं एकमेकांच्या प्रेमात अडकले आणि आता जे आपल्या जीवनाचा नवा अध्याय सुरू करतात हे पाहून खूप छान वाटत आहे” अशी प्रतिक्रिया तिच्या या फोटोंवर पाहायला मिळत आहे.
4 / 10
अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडले.
5 / 10
नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती कॅमे-यात कैद झाल्या आहेत.
6 / 10
पारंपरिक पद्धतीने या दोघांचा विवाह सोहळा पार पडला, बंगली आणि महाराष्ट्रीयन पद्धीतीने हे लग्न संपन्न झाले.
7 / 10
ग्न ठरल्यापासून ते लग्नाच्या सगळ्या घडामोडी ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसली.
8 / 10
सई लोकुरच्या लग्नाच्या फोटोंवर चाहतेही शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
9 / 10
ऑक्टोबरमध्ये सईने तीर्थदीप रॉयसोबत साखरपुडा केला होता.
10 / 10
नववधू सई लोकुरदेखील लग्नात खूपच दिसत होती.
टॅग्स :सई लोकूर