Join us  

नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरच्या नवऱ्याला कधी पाहिलंय? आहेत प्रसिद्ध बिझनेसमॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 1:07 PM

1 / 9
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका म्हणजे फुलवा खामकर.
2 / 9
फुलवाने आतापर्यंत तिच्या तालावर अनेक दिग्गज कलाकारांना नाचवलं आहे. थोडक्यात, तिने अनेक कलाकारांसाठी कोरिओग्राफर म्हणून काम केलं आहे.
3 / 9
कलाविश्वाप्रमाणेच फुलवा सोशल मीडियावरही सक्रीय आहे.
4 / 9
फुलवा तिच्या डान्सचे वा कुटुंबीयांसोबतचे फोटो सोशल मीडियावर कायम शेअर करत असते.
5 / 9
फुलवा खामकर अनेकदा तिच्या मुलीसोबत आणि नवऱ्यासोबत फोटो शेअर करत असते. त्यामुळे तिच्या नवऱ्याविषयी जाणून घेऊयात.
6 / 9
फुलवाचं लव्ह मॅरेज आहे. कॉलेजमध्ये असताना तिची आणि तिच्या नवऱ्याची पहिली भेट झाली.
7 / 9
फुलवाच्या नवऱ्याचं नाव अमर खामकर आहे. फुलवा आणि अमर दोघंही कॉलेजच्या हायकर क्लबचे सदस्य होते. यावेळी मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर.
8 / 9
अमर खामकर यांचा स्वत:चा बिझनेस असल्याचं सांगण्यात येतं.
9 / 9
अमर खामकर यांचा मसाल्यांचा व्यावसाय आहे. लालबागमध्ये त्यांच्या मसाल्याच्या दुकानांच्या शाखा असल्याचं सांगण्यात येतं.
टॅग्स :फुलवा खामकरसिनेमासेलिब्रिटी