Children's Day Special : मराठीतील या सुपरस्टार्सचे आहेत हे बालपणीचे फोटो! ओळखा पाहू कोण आहेत ते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 17:21 IST
1 / 11ही चिमुकली दुसरी तिसरी कुणी नसून तुमची लाडकी तेजश्री प्रधान आहे. सध्या ती वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत काम करताना दिसते आहे.2 / 11या गोड चिमुकलीला ओळखलंत का? अप्सरा आली म्हणत सर्वांची लक्ष वेधणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आहे.3 / 11या चिमुकलीने स्वतःच्या टॅलेंटच्या जोरावर मराठीसह हिंदी आणि साउथमध्ये काम केलंय. ही अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे.4 / 11या चिमुरड्याला ओळखलंत का? मुरांबा मालिकेतला अक्षय म्हणजेच तुमचा लाडका शशांक केतकर आहे,5 / 11फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का? हा दुसरा तिसरा कुणी नसून तुमचा लाडका सिद्धू म्हणजेच सिद्धार्थ जाधव आहे.6 / 11या चिमुरडीला ओळखलंत का? हा तेजस्विनी पंडितचा बालपणीचा फोटो आहे.7 / 11या चिमुकलीला तर नक्कीच ओळखलं असेल तुम्ही. ही आहे मराठीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री सई ताम्हणकर.8 / 11हा फोटो आहे मराठी कलाविश्वातील गुणी अभिनेत्री मुक्ता बर्वेचा.9 / 11गोड हसणाऱ्या मुलीला ओळखलंत ना. ही आहे मनवा नाईक.10 / 11केसात गजरा माळून छान पोझ देणारी ही चिमुकली म्हणजे ईशा केसकर.11 / 11फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का? हा आहे अमेय वाघ.