Join us

खणाच्या सा़डीत खुललं 'या ' अभिनेत्रीचं सौंदर्य..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 18:19 IST

1 / 9
लाल रंगाच्या खणाच्या साडीत उर्मिला कोठारेचे सौंदर्य अजूनच खुलून आले आहे.
2 / 9
तेजस्विनी पंडितने अनोखी अशी खणाची साडी परिधान केली आहे आणि यात ती खुपच सुंदर दिसत आहे.
3 / 9
भार्गवी चिरमुलेने सुद्धा खणाची साडी परिधान केली आहे.
4 / 9
निळ्या रंगाच्या खणाच्या फ्रॉकमध्ये सायली संजीव सुंदर दिसत आहे.
5 / 9
प्राजक्ता माळीने देखील खणाच्या साडीली पसंती दिली.
6 / 9
सुखदा खांडेकरसुद्धा खणाच्या या वेस्टर्न ड्रेसमध्ये खुपच छान दिसत आहे.
7 / 9
मिताली मयेकरने आपल्या मैत्रिणीच्या लग्नात खास खणाच्या साडीला प्राधान्य दिले.
8 / 9
मृण्मयी देशपांडे निळ्या आणि चॉकलेटी रंगाच्या खणाच्या साडीत फारच सुंदर दिसत आहे.
9 / 9
संस्कृती बालगुडेने खणाच्या कपड्यापासून तयार केलेला सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे.
टॅग्स :बॉलिवूड