Join us  

अभिनेत्री गौतमी देशपांडे हे ग्लॅमरस फोटो पाहून व्हाल तिच्या अदांवर फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 7:00 AM

1 / 9
अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. (PHOTO - INSTAGRAM)
2 / 9
या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. (PHOTO - INSTAGRAM)
3 / 9
या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. (PHOTO - INSTAGRAM)
4 / 9
गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. (PHOTO - INSTAGRAM)
5 / 9
गौतमी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. (PHOTO - INSTAGRAM)
6 / 9
आपल्या फॅन्ससोबत ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. (PHOTO - INSTAGRAM)
7 / 9
प्रत्येक फोटोमध्ये तिचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळाला होता. (PHOTO - INSTAGRAM)
8 / 9
नेहमीच तिच्या एकसे बढकर एक फोटोंना सोशल मीडियावर सर्वाधिक पसंती मिळते. (PHOTO - INSTAGRAM)
9 / 9
गौतमीला सोशल मीडियावर चांगलेच फॉलोईंग आहे. (PHOTO - INSTAGRAM)
टॅग्स :गौतमी देशपांडे