Join us  

पतौडी पॅलेसमध्ये साजरा झाला करिनाचा वाढदिवस, करिश्मा कपूरने शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 5:15 PM

1 / 7
करिनानं तिचा वाढदिवस पतौडी पॅलेसमध्ये साजरा केला आहे.
2 / 7
अभिनेत्री करीना कपूर खानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झलक करिश्मा कपूरने तिच्या चाहत्यांना इंस्टाग्रामच्या माध्यमातून दाखवली आहे. करिनानं तिचा वाढदिवस पतौडी पॅलेसमध्ये साजरा केला.
3 / 7
करिश्मा कपूरनं बेबोचा केक कापतानाचा काही फोटो शेअर केलाय.
4 / 7
खास तिच्यासाठी पार्टीचं आयोजन केलं होतं. वाढदिवसाच्या पार्टीत करिनानं पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. तर करिश्मानेही पांढरा कुर्ता घातला होता.
5 / 7
करीना कपूर खानच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही बहिणींनी एन्जॉय केला.
6 / 7
करिश्माने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन करीनाबरोबरचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने 'नेहमीच तुझ्या बाजूने...कारण तू बेस्ट आहेस...लव्ह यू' असं कॅप्शन दिलं आहे.
7 / 7
करीना कपूरचा चित्रपट 'जाने जान' OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात करीना कपूरशिवाय विजय वर्मा आणि जयदीप अहलावत यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
टॅग्स :करिना कपूरकरिश्मा कपूरबॉलिवूडसेलिब्रिटी