यात करण जोहर, कॅटरिना कैफ, आलिया भट्ट, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, परिणीती चोप्रा आणि आदित्य रॉय कपूर यांचा समावेश आहे. या सोहळ्यात करण-कॅटरिनाने ‘कभी खुशी कभी गम’ मधील ‘शावा शावा’ गाण्यावर एकत्र डान्स केला.
त्यानंतर त्या दोघांनी ‘ड्रीम टीम’ला जॉईन केले. ‘शावा शावा’ नंतर इतर कलाकारांचे परफॉर्मन्सेस सादर झाले. इतर कलाप्रकारही अतिशय नयनरम्य होते.