‘फोर्स २’ मधील जॉनच्या लूकमुळे चित्रपटाला एक न्यू लूक मिळाला आहे. सध्या चित्रपटातील काही अॅक्शन सीन्स शूट केले जात आहेत. सोनाक्षी तिच्या या चित्रपटातील लुककडे विशेष लक्ष देत आहे.
जॉन-सोनाची केमिस्ट्री किती जादू प्रेक्षकांवर करेल हे पाहण्यासारखे आहे. ‘फोर्स २’ हा चित्रपट अॅक्शन थ्रिलर म्हणून शूट केला जात आहे. चित्रपट विपुल शाह निर्मित असून जॉन-सोना यांचा अभिनय पाहण्यासारखा असणार यात काही शंकाच नाही.