Join us  

ब्रिटीश मॉडेल डेमी रोजच्या ग्लॅमरस फोटोंनी इंटरनेटवर माजवली खळबळ, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 4:29 PM

1 / 9
नुकतेच मॉडेल डेमी रोजने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
2 / 9
या फोटोंमध्ये मॉडेल डेमी रोज खूप ग्लॅमरस अंदाजात पोझ देताना दिसत आहे.
3 / 9
सोशल मीडियावर डेमी खूप लोकप्रिय मॉडेल आहे आणि तिचे फोटो व्हायरल होत आहेत.
4 / 9
इंस्टाग्रामवर डेमी रोज 13.9 मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
5 / 9
डेमीला बालपणापासून मॉडेलिंगचा शॉक होता.
6 / 9
डेमी रोज ब्रिटीश मॉडेलिंग जगातील एक लोकप्रिय चेहरा आहे.
7 / 9
टॉप सुपरमॉडेलच्या यादीत डेमी रोजच्या नावाचा समावेश आहे.
8 / 9
डेमी तिची फिगर दाखवताना दिसते.
9 / 9
डेमी रोजचा जन्म 27 मार्च 1995 साली झाला आहे.
टॅग्स :हॉलिवूड