Join us  

3851_article

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2016 3:20 PM

अमेरिकी राष्ट्रपतिपदाच्या रेसमध्ये सर्वात पुढे असलेल्या रिपब्लिकन पार्टीचे उम्मेदवार आणि अमेरिकेतील सर्वाधित विवादित नेता डोनाल्ड ट्रंप यांच्या पत्नीचे काही बोल्ड फोटोज् सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले आहेत.

अमेरिकी राष्ट्रपतिपदाच्या रेसमध्ये सर्वात पुढे असलेल्या रिपब्लिकन पार्टीचे उम्मेदवार आणि अमेरिकेतील सर्वाधित विवादित नेता डोनाल्ड ट्रंप यांच्या पत्नीचे काही बोल्ड फोटोज् सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले आहेत.सोशल मीडियावर मिलानिया ट्रंपचे फोटो याकरीता शेअर केले जात आहेत की, जर ट्रंप राष्टÑपती पदाची निवडणुक जिंकले तर मिलानिया ट्रंपला प्रथम महिला होण्याचा सन्मान मिळेल.मिलानिया ट्रंप स्लोवेनियाची सुपर मॉडल राहिलेली आहे. मिलानिया एका न्यूड फोटोमुळे देखील चांगलीच चर्चेत होती.मिलानियाचे बरेचसे फोटोज् तिच्या घरी काढण्यात आले आहेत. मॅनहट्टन सेंट्रल पार्कमधील ट्रंप टॉवरच्या ६८ व्या मजल्यावर तिचे घर आहे.डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे मोठे उद्योगपती आहेत. ट्रंपचे बºयाचशा शहरांमध्ये फार्म हाऊस आहेत.सोशल मीडियावर सलगपणे मिलानियाचे फोटो पोस्ट केले जात आहेत. मात्र अद्यापपर्यंत तिच्याकडून कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही.मिलानियाने जेव्हा डोनाल्ड ट्रंपशी लग्न केले तेव्हा तिचे वय ४५ होते. डोनाल्ड ट्रंपपेक्षा ती २४ वर्षांनी लहान आहे.मिलानियाने एका मॅगजीनला सांगितले होते की, ती डोनाल्ड ट्रंपच्या बुद्धीमत्तेवर फिदा आहे.मीडियाने जेव्हा मिलानियाला ‘डोनाल्ड ट्रंपच्या कुठल्याही गोष्टीला आकर्षित होवून तु त्यांच्याशी लग्न केले’ असे विचारले, तेव्हा तिने कुठलेच उत्तर दिले नाही.जर डोनाल्ड ट्रंप राष्टÑपती पदाची निवडणुक जिंकतील तेव्हा मिलानियासाठी देखील हे मोठे यश असेल. डोनाल्ड ट्रंप जर निवडणुक जिंकले तर मिलानिया पहिली अशी फर्स्ट लेडी असेल जी अमेरिकीची मुळ निवासी नाही.मिलानियाचा पूर्व यूरोपमध्ये जन्म झाला असून, तिची अमेरिकेत मॉडलिंग दरम्यान डोनाल्ड ट्रंपशी भेट झाली होती. डोनाल्ड आणि मिलानियाच्या भेटीचा फोटो अमेरिकी मीडियामध्ये चर्चेचा विषय ठरला होता.