Join us

हीरोंना हवी कमी वयाची पत्नी

By admin | Updated: August 5, 2015 00:00 IST

पहिल्या लग्न झालेलं असताना ४५ वर्षांच्या धर्मेंद्रने १३ वर्षांनी लहान असलेल्या हेमामालिनीशी लग्न केलं.बॉलीवूडचा सुपरस्टार असलेल्या राजेश खन्नाने ...

पहिल्या लग्न झालेलं असताना ४५ वर्षांच्या धर्मेंद्रने १३ वर्षांनी लहान असलेल्या हेमामालिनीशी लग्न केलं.

बॉलीवूडचा सुपरस्टार असलेल्या राजेश खन्नाने वयाच्या ३१ व्या वर्षी असताना केवळ दुस-या भेटीत १६ वर्षांच्या डिंपल कपाडियाला लग्नाची मागणी घातली.

हैदर चित्रपटाने प्रसिद्धी तसेच कौतुक मिळवलेल्या शाहीद कपूरने १३ वर्षांचं अंतर असलेल्या २३ वर्षींय मीरा राजपूतशी लग्न केलं नी बॉलीवूडमध्ये अनेकांना धक्का बसला.

वयानं मोठ्या असलेल्या अमृता सिंगशी घटस्फोट घेतल्यानंतर ४२ वर्षांच्या सैफ अली खानने १० वर्षांनी लहान असलेल्या करीनाशी लग्न केले.

पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर आमीर खानने ९ वर्षांनी लहान असलेल्या किरण रावशी लग्न केले.

बाहुबली सिनेमातून बॉलीवूडमध्येही जोरदार प्रसिद्धी मिळवलेला प्रभास राजू १३ वर्षांनी लहान असलेल्या एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीशी लग्न करण्यास सज्ज झाला आहे.