Join us

बॉलिवूड स्टार्सच्या लक फॅक्टरची एक झलक

By admin | Updated: August 11, 2015 00:00 IST

लिंबू-मिरचीने आपल्यावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव होत नाही असे बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू चे मत आहे.पाकिस्तानी हाशमी काजळ आणि ...

लिंबू-मिरचीने आपल्यावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव होत नाही असे बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू चे मत आहे.

पाकिस्तानी हाशमी काजळ आणि लाल साडी विद्या बालन स्व:त साठी लकी मानते.

निळ्या रंगाची सफायर खडय़ाची अंगठी महानायक अमिताभ बच्चन लकी मानतात.

बॉलिवूडची अघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण मुंबईच्या सिद्धिविनायक गणेशाला लकी मानते.

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान हा ट्रिप्पल फाइव्ह (५५५) क्रमांक आपला लकी क्रमांक समजतो.

वडील सलीम खान यांनी दिलेले सफायर ब्रेसलेट सलमान खान स्व:त साठी लकी मानतो.मेहनतीसोबतच लक फॅक्टरही महत्त्वाचे मानणाऱ्या अशाच काही बॉलिवूड स्टार्सच्या लक फॅक्टरची एक झलक..