Join us  

गायत्री दातारने चुकवला चाहत्यांच्या हृदयाचा ठोका, पारंपरिक वेशात सुंदर फोटो झाले VIRAL

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 5:20 PM

1 / 10
नेहमीच गायत्री दातारचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो.
2 / 10
गायत्री दातारने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पारंपारिक वेशातील काही फोटो पोस्ट केले आहेत.
3 / 10
सध्या तिचे हे फोटो फॅन्सच्या आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरले आहेत.
4 / 10
गायत्री सतत आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपले सुंदर फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते.
5 / 10
वेस्टर्न असो किंवा ट्रेडिशनल सगळ्याच पोशाखात गायत्री नेहमीच शोभून दिसते.
6 / 10
वेस्टर्न लूक प्रमाणेच ट्रेडिशनल अंदाजामध्ये गायत्रीचे सौंदर्य आणखीनच खुलुन गेले आहे.
7 / 10
यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरश: क्लीन बोल्ड करत आहे.
8 / 10
या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.
9 / 10
सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात. प्रा
10 / 10
याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.
टॅग्स :गायत्री दातारतुला पाहते रे