1 / 4एकता कपूर आणि अनुराग कश्यप स्टारर 'दोबारा' 19 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे. 2 / 4तापसी आणि अनुरागचा हा तिसरा प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये ते एकत्र काम करत आहेत. दोबारा या चित्रपटात तापसी पुन्हा एकदा पावेल गुलाटीसोबत काम करणार आहे. याआधी तिने पावेलसोबत थप्पड या चित्रपटात काम केले होते.3 / 4दोबारा एकता कपूरच्या कल्ट मुव्हीज आणि सुनीर खेत्रपालच्या अथेना यांनी संयुक्तपणे तयार केला आहे. अनुराग कश्यप या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.4 / 4दिग्दर्शक म्हणून तापसीने अनुराग कश्यपसोबत 2018 च्या 'मनमर्जियां' आणि बायोपिक 'सांड की आँख' (2019) नंतर आता तिसऱ्यांदा दोबारामध्ये काम करतेय.