Join us  

रुप देखणे बघून नयन हे सुखावले... 'मिसेस चहल'चा स्वॅगच वेगळा! पाहा तिचे खास Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 9:36 PM

1 / 5
Dhanashree Verma Photos: भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा सध्या विविध कारणामुळे चर्चेत आहे.
2 / 5
धनश्रीचे एका पार्टीतील विविध फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यावरून तिला खूप ट्रोल केले गेले.
3 / 5
आज मात्र धनश्रीने नवा फोटोशूट पोस्ट केला असून त्यातील तिचे स्मितहास्य चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते.
4 / 5
धनश्रीच्या या नव्या फोटोशूटवर मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसतोय.
5 / 5
सर्व फोटो- धनश्री वर्मा इन्स्टाग्राम
टॅग्स :युजवेंद्र चहलसोशल मीडियासोशल व्हायरलभारतीय क्रिकेट संघट्रोलव्हायरल फोटोज्