1 / 4इटलीच्या सुप्रसिद्ध लेक कोमो येथे दीपिका पादुकोण व रणवीर सिंग आज लग्नगाठ बांधणार आहेत. १३ नोव्हेंबरला दीपिका व रणवीरची मेहंदी आणि संगीत सेरेमनी रंगली. 2 / 4यानंतर दीपवीरने संगीत सोहळ्यात धम्माल मस्ती केली3 / 4इटलीमध्ये दोन्ही कुटुंबीयांनी लग्नाच्या विधीना सुरुवात केली आहे.4 / 4दीपवीरने लग्नाला खूप कमी लोकांना बोलवले आहे