Join us  

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 6:15 PM

1 / 17
दीपिकाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे
2 / 17
दीपिका आणि रणवीर क्यूट कपल असल्याचे त्यांच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.
3 / 17
ते दोघे मेड फॉर इच अदर आहेत असेच तुम्ही हा फोटो पाहिल्यानंतर नक्कीच म्हणाल...
4 / 17
दीपिका रणवीरला झालेला आनंद पाहून आपले हसू थांबवू शकली नाही.
5 / 17
दीपिका आणि रणवीर यांनी कोंकणी आणि सिंधी अशा दोन पद्धतीने विवाह केला
6 / 17
दीपिकाने लग्नात घातलेल्या लेहंगा आणि ज्वेलरीची चांगलीच चर्चा होत आहे.
7 / 17
लग्नविधीत खेळले जाणारे खेळ देखील दीपिका आणि रणवीर खेळत असताना या फोटोत दिसून येत आहे.
8 / 17
हे खेळ खेळताना त्यांनी खूप धमाल मस्ती केली असल्याचे या फोटोंवरून दिसून येत आहे.
9 / 17
दीपिका रणवीरला घास भरवताना खूपच खूश दिसत आहे.
10 / 17
रणवीरने लग्नात आपल्या मित्रांसोबत ताल धरला होता...
11 / 17
रणवीरने त्याचे लग्न खूपच एन्जॉय केले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही
12 / 17
दीपिका आणि रणवीरच्या लूकची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
13 / 17
या फोटोत दोघांच्या हातावर मेहेंदी आपल्याला पाहायला मिळत आहे
14 / 17
दीपिकाने लग्नात सब्यासाचीने डिझाइन केलेले लेहंगा घातला होता. त्यात ती खूपच छान दिसत होती.
15 / 17
दीपिका या फोटोत खूपच छान दिसत असल्याचे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे
16 / 17
दीपिका आणि रणवीरने त्यांच्या मेहेंदीचे फोटो नुकतेच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केले आहेत.
17 / 17
मेहेंदी सेरमनीमध्ये दीपिका देखील नाचताना दिसत आहे.
टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंगदीप- वीर