या मराठी अभिनेत्रीला ओळखलं? ५ वर्षांनी करतेय बॉलिवूडमध्ये कमबॅक; चाहत्यांची उत्सुकता शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:17 IST
1 / 7या अभिनेत्रीला ओळखलं का? मराठी सिनेसृष्टी आणि बॉलिवूड गाजवणारी ही अभिनेत्री पाच वर्षांनी पुन्हा एकदा अभिनयक्षेत्रात कमबॅक करतेय2 / 7ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे सागरिका घाटगे. सागरिका ५ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा अभिनयक्षेत्रात दिसणार आहे3 / 7'ललाट' असं सागरिकाच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाच्या सेटवरील फोटो सागरिकाने शेअर केलेत4 / 7सागरिका घाटगे या लूकमध्ये ओळखूच येत नाहीये. सागरिकाने हे फोटो शेअर करताच लोकांनी कमेंट्स करुन तिला पसंती दिलीय5 / 7सर्वांना माहितच असेल की, सागरिका घाटगे क्रिकेटपटू जहीर खानची पत्नी आहे. दोघांनी काही वर्षांपूर्वी लग्न केलं होतं6 / 7सागरिका घाटगे २०२० मध्ये 'फूटपायरी' या सिनेमात शेवटची दिसली होती. त्यानंतर पाच वर्षांनी ती आता ललाट सिनेमात दिसणार आहे7 / 7सागरिका घाटगेच्या या आगामी सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. सागरिकाने 'प्रेमाची गोष्ट' या मराठी सिनेमातही काम केलंय