झुनीच्या नव्या पुस्तकाचे नाव 'द हाऊस दॅड्स स्पोक' असे आहे.
यावेळी झुनीचे वडील विधु विनोद चोप्रा आणि आई अनुपा चोप्रा ही हजर होती.
बूक लाँच दरम्यान झालेल्या मुलाखतीत जायरा म्हणाली मी स्वत:ला पडद्यावर बघणे पसंत करत नाही. मी फार संकोच होतो.
जायरा वसीमने परिधान केलेल्या ड्रेसमध्ये ती गॉर्जिअस दिसत होती.