सिल्क साडीत रेखा आल्यानंतर साऱ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळला. वयाच्या साठीनंतरही त्यांच्या सौदर्यात तेच तेज दिसते.
लाल रंगाची साडी माधुरीची सौंदर्य अधिक खुलवत होती.
माधुरी दीक्षित आणि पती श्रीराम नेनेंसोबत
नवविवाहित जोडप्यासोबत माधुरी दीक्षित.
अनिक कपूरने ही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.
राकेश रोशन ही आपल्या हसतमुख अंदाजात दिसले.
रणधीर कपूर यांनी नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद दिले.
अभिनेता जितेंद्र या कार्यक्रमात संपूर्ण पांढऱ्या शुभ्र रंगाच्या कपड्यात दिसले.
अनुपम खेर यांनीही स्टायलिश एंट्री मारली.
मधु शहा सिल्क साडीत अवतरली.
गायिका अलाका याज्ञिक हिने कॅंमेऱ्यांना अशी मस्त पोझ दिली.
दिग्दर्शक सुभाष घई यांनी ही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
अनेक सेलेब्सचे मॅनेजर राहिलेल्या रिक्कू राकेश नाथ यांच्या मुलीचे वेंडिंग रिसेप्शन मुंबईत नुकतेच पार पडले. शायना नाथ ही बॉलिवूडची प्रसिद्ध स्टाइलिस्ट आहे. शायनाला शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री रेखा, माधुरी, अनिल कपूर, राकेश रोशन, रणधीर कपूर, जितेंद्र, अनुपम खेर, मधु शहा, आलाका याज्ञिक उपस्थित होती. यावेळी सऱ्यांच्या नजरा खिळल्या त्या अभिनेत्री रेखा आणि माधुरीवर. या दोघींनीही परिधान केलेल्या साड्यांमध्ये त्यांचे सौंदर्य खुलून दिसत होते.
डेव्हिड धवनही कॅज्युअल लूकमध्ये दिसले.