1 / 6इंटरनेट सेन्सेशन आणि बिझनेस वुमन नताशा पूनावाला यांनी मेट गाला 2022 रेड कार्पेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. मेट गाला 2022 न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये आयोजित करण्यात आला होता. नताशाने 'Gilded Glamour' या थीमवर देसी तडका लावला. देशातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेली साडी परिधान केली आहे. (फोटो क्रेडिट्स: ट्विटर @desisLIVE)2 / 6नताशा पूनावालाने साडीसोबत बस्टियर आणि डिझायनर ज्वेलरी तयार केली. सब्यसाचीने तिचे दागिने डिझाइन केले आहेत. (फोटो क्रेडिट्स: ट्विटर @desisLIVE)3 / 6नताशा पूनावालाचे बस्टियर शियापरेली हाऊसमधून आले आहे. देसी ग्लॅमर आणि अमेरिकन थीमने नताशाला मेट गालाची सर्वात लक्षवेधी स्पर्धक ठरली. (फोटो क्रेडिट्स: ट्विटर @desisLIVE)4 / 6नताशाने हाताने बनावट शियापारेलसी मेटल बस्टीयरने साडीसोबत कॅरी केलं. तिने सब्यसाचीने डिझायन केलेले दागिने देखील परिधान केले होते, ज्यात कानातले, दागिने सनग्लासेस, अंगठ्या, बांगड्या, हाताचे बंध आणि हेडड्रेस यांचा समावेश होता. (फोटो क्रेडिट्स: ट्विटर @desisLIVE/)5 / 6 अदर पूनावाला यांची पत्नी नताशा पूनावाला या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या एक्झिक्युटीव डायरेक्टर आहेत. नताशा या बिझनेसवुमन असण्यासोबतच फॅशन आयकॉनही आहेत. . (फोटो साभारः Twitter @desisLIVE)6 / 6नताशा यांचा फॅशनमधील इंटरेस्ट ही काही नवीन बाब नाही. जगभरात लोक त्यांना एक फॅशनिस्टा या रूपात ओळखतात. (फोटो साभारः Twitter @desisLIVE)