पहिल्याच हॉलीवूड चित्रपटाच्या प्रीमियरला दीपिकाने असा सेक्सी ड्रेस परिधान केला होता.
विन डिझेल भारतीयांचे प्रेम पाहून भारावून गेला. पांढरा शर्ट आणि काळो जॅकेटमध्ये तो रुबाबदार दिसत होता.
‘गर्लफ्रेंड’ दीपिकाचे यश सेलिब्रेट करण्यासाठी रणवीर सिंग कसा मागे राहू शकतो.
‘पद्मावती’ चित्रपटात एकत्र काम करत असल्यामुळे शाहिद कपूरही आला होता.
दीपिकाचा जवळचा मित्र करण जोहरचीही यावेळी उपस्थिती होती.
विन डिझेलसोबत ‘फास्ट ७’मध्ये काम केलेला अली फजल आवर्जुन उपस्थित होता.
क्रिती सॅसन अवतरलीच तिच्या हटके अंदाजात
उर्वशी रौतेलाही विन डिझेलला भेटण्यासाठी आली होती.
निंतू चंद्रा ही याठिकाणी आली होती.