विनचे भारतीय चाहते त्याच्या आगमनाची प्रचंड आतुरतेने प्रतीक्षा करीत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा आज संपली.
विन डिझेल भारतात दोन दिवस थांबणार आहे. दीपिकाने त्याच्या या खास दौऱ्य़ाचे आयोजन केले आहे.
विन डिझेल आणि दीपिकाचा . 'xxx द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपट 14 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर अन्य देशात तो १९ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
मुंबई विमानतळावर पारंपारिक महाराष्ट्रीयन वेशभूषा परिधान केलेल्या अनेक महिलांनी मोठ्या उत्साहाने विन डिझेलचे स्वागत केले.