वरुण आणि आलियाची हिट केमिस्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST
सध्या वरुण धवन आणि आलिया भट्ट त्यांच्या ब्रदिनाथ कि दुल्हनिया या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. ब्रदिनाथ कि दुल्हनिया हा चित्रपट येत्या 10 मार्चला प्रदर्शित होते आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते मुंबईतल्या एका स्टुडिओत आले होते.
वरुण आणि आलियाची हिट केमिस्ट्री
सध्या वरुण धवन आणि आलिया भट्ट त्यांच्या ब्रदिनाथ कि दुल्हनिया या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. ब्रदिनाथ कि दुल्हनिया हा चित्रपट येत्या 10 मार्चला प्रदर्शित होते आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते मुंबईतल्या एका स्टुडिओत आले होते. ब्रदिनाथ कि दुल्हनिया या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान आलिया आणि वरुणमधल्या केमिस्ट्रीचीदेखील तेवढीच चर्चा होते आहे. या दोघांची केमिस्ट्री याआधी हम्प्टी शर्मा की दुल्हनिया याचित्रपटात देखील दिसली होती. आलिया आणि वरुणने यावेळी कॅमेऱ्यासमोर अशी मस्त पोझ दिली. आलिया आणि वरुण धवनसोबत सोनाक्षी सिन्हा दिसली. तिघेही खूप मस्तीच्या मूडमध्ये दिसले. आलिया भट्ट यावेळी नेहमीच्या तिच्या हटके स्टाइलमध्ये दिसली. गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी आलिया भट्ट आणि वरुण धवन आवर्जुन उपस्थित लावताना दिसतात. आलिया कार्यक्रमाच्या ठिकाणी जाताना.