अनिल कपूर रॅम्पवॉक दरम्यान डान्स करताना.
अनिल कपूर यांनी आपल्या हटके स्टाइलमध्ये रॅम्पवर अशी एन्ट्री घेतली आणि सगळ्यांचे लक्ष वेधले.
कुणाल कपूर यांने सुद्धा रॅम्पवॉक केला.
कुणाल कपूर भलताच हॅंडसम दिसता होता.
फरहान अख्तरचा रॅम्पवरचा लूक सगळ्यात हटके होता.
आमीर खान दंगलमधल्या त्याच्या दोन सह कलाकार फतिमा सना शेख आणि सनया यांच्यासोबत दिसला.
हर्षवर्धन कपूरही याठिकाणी उपस्थित होता.