फॅन्ससोबत उर्वशी रौतेलाचा ही उत्साह यावेळी पाहण्यासारखा होता.
यावेळी फॅन्सच्या आग्रहखातर उर्वशीने ‘सारा जमाना’ या गाण्यावर परफॉर्म केले.
उर्वशी यावेळी गोल्ड रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यात ती फारच सुंदर दिसत होती.
FOLLOW US :
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 15:38 IST