ट्रेलर लाँचिग दरम्यान चित्रपटाची टीम.
रईसच्या टीमसोबत किंगखान सेल्फि घेताना.
शाहरुख खान आणि नवाजु्द्दिन सिद्दीकीचा तगडा अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
ट्रेलर लाँचिग दरम्यान मीडियाशी संवाद साधताना शाहरुख खान.
शाहरुख खान कूल लूकमध्ये दिसला.
'रईस'मध्ये नवाजु्द्दिन सिद्दीकीने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.