इरादा चित्रपटाची संपूर्ण टीम यावेळी मस्तीच्या मूडमध्ये होती.
याआधीही नसीरूद्दीन शहा आणि अर्शद वारसी यांनी ‘इश्किया’ आणि ‘डेढ इश्किया’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.
सागरिका घाटगे, अर्शद वारसी आणि दिव्या दत्तने कॅमेरासमोर अशी मस्त पोझ दिली.
शरद केळकर ही या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
सागरिका घाटगे हिने परिधान केलेल्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
अर्शद आणि नसीरूद्दीन शहा यांच्यासबोत एकत्र काम करायला मिळणार म्हणून मी हा चित्रपट करायला तयार झाली असे दिव्याने याठिकाणी सांगितले.
अर्शदचे आपल्या कूल अंदाजत याठिकाणी दिसला.