* शिल्पा शेट्टी : शिल्पा शेट्टीने ‘डिजायर’ या चित्रपटासाठी आपल्या डोक्यावरील पूर्ण केस कापले होते.
* तनवी आजमी : तनवी आजमीने निर्देशक संजय लीला भंसालीचा चित्रपट ‘बाजीराव मस्तानी’ साठी आपल्या डोक्यावरील पूर्ण केस कापले होते. या चित्रपटासाठी तनवी आजमीला राष्ट्रीय फिल्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
* प्रियांका चोप्रा : प्रियांका चोप्राने ‘मेरी कोम’ या चित्रपटासाठी डोक्यावरील केस कापून आपला लुक पूर्णत: बदलला होता.
* अंतरा माली : अंतरा मालीने अमोल पालेकरचा चित्रपट ‘अॅँड वन्सअगेन’ साठी आपल्या डोक्याचे केस कापले होते.
* शबाना आजमी : शबाना आजमीने ‘वाटर’ चित्रपटासाठी आपल्या डोक्यावरील पूर्ण केस कापले होते.