Join us

IN PICS : 2021 मध्ये 'हे' 6 स्टार किड्स बॉलिवूडमध्ये घेऊ शकतात एंट्री, सोशल मीडियावर आहेत लोकप्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 15:49 IST

1 / 6
अनन्या पांडेची बेस्टफ्रेंड आणि अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करु शकते. (Photo Instagram)
2 / 6
जाह्नवी कपूरची बहीण खुशी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल अशी अपेक्षा आहे, खुशी कपूर सोशल मीडियावर एक लोकप्रिय स्टार आहे.(Photo Instagram)
3 / 6
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान 'स्टुडंट ऑफ द ईयर 3' चित्रपटातून डेब्यू करू शकतो, अशी चर्चा आहे. (Photo Instagram)
4 / 6
शाहरुख खानची मुलगी सुहाना खानदेखील लवकरच सिनेमांमध्ये एंट्री करू शकते, सोशल मीडियावर सुहाना बरीच लोकप्रिय आहे. (Photo Instagram)
5 / 6
नवीन वर्षात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदादेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकतो. (Photo Instagram)
6 / 6
अनन्या पांडेचा चुलत भाऊ आणि चंकी पांडेचा पुतण्या अहान पांडेदेखील बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याची शक्यता आहे. (Photo Instagram)