पत्रकार परिषदेत बोलताना हृतिक रोशन
यामीही यावेळी उत्साहात सहभागी झाली होती.
आवडत्या हृतिकला पाहण्यासाठी तरुणी मोठ्या संख्येने आल्या होत्या.
यामीने दर्शकांसोबत सेल्फी घेतला.
हृतिक आणि यामीने पत्रकारांना माहिती दिली.
FOLLOW US :
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2017 14:44 IST