Join us  

तारा सुतारियाच्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर आली चर्चेत. पाहा तिचे स्टनिंग फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 7:38 PM

1 / 6
तारा सुतारिया ने एक बार फिर अपना स्टाइलिश फोटोशूट सोशल मीडिया पर शेयर किया है। (फोटो इंस्टाग्राम)
2 / 6
तारा सुतारियाने क्रॉप टॉपमध्ये अतिशय स्टायलिश फोटोशूट केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 6
इंस्टाग्राम अकाऊंटवर तारा सुतारियाच्या या फोटोशूटला काही तासांतच जवळपास 2 लाख लाइक्स मिळाले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 6
तारा सुतारियाचे इंस्टाग्राम अकाउंटवर ७.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 6
अलीकडेच ताराने रेड कलरच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले, जे चाहत्यांना खूप आवडले. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 6
तारा सुतारिया अनेकदा तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :तारा सुतारियाबॉलिवूडसेलिब्रिटी