Join us  

परी हूं मैं! रॅम्पवर तारा सुतारियाचा जलवा, सर्वांची नजर खिळली तिच्या अदांवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 7:37 PM

1 / 13
तारा नुकतीच 'बॉम्बे टाईम्स फॅशन वीक'च्या ग्रँड फिनालेची शो स्टॉपर झाली होती.
2 / 13
तारा फॅशन डिझायनर सुलक्षणा मोंगा यांच्या शो ची शो स्टॉपर बनली होती.
3 / 13
या कार्यक्रमात ताराने सफेद रंगाचा लेहेंगा घातला होता आणि यात ती अगदी परी सारखी दिसत होती.
4 / 13
तारा इतकी छान दिसत होती की तिच्या या लूकवरून लोकांच्या नजरा हटत नव्हत्या.
5 / 13
ताराने‘स्टुडंट आॅफ द ईअर 2’या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
6 / 13
तारा अभिनेत्री तर आहेच शिवाय ती एक गायिका आणि डान्सर सुद्धा आहे.
7 / 13
ताराने युकेमध्ये क्लासिकल बॅले डान्स, मॉर्डन डान्स आणि लॅटिन अमेरिकन डान्सची ट्रेनिंग घेतली आहे.
8 / 13
ताराने आपल्या लुक्ससोबतच आपल्या अ‍ॅक्टिंगद्वारा सर्वांच्या मनात आपल वेगळे स्थान निर्माण केले आहे.
9 / 13
त्याचबरोबर ताराने‘तारे जमीं पर, गुजारिश आणि डेविड’ यांसारख्या चित्रपटांमध्ये डबिंगही केले आहे
10 / 13
ताराने व्हिडीओ जॉकी (व्हीजे) म्हणून 'डिज्नी'मध्येही काम देखील केले आहे.
11 / 13
तारा तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर नेहमीच आपले हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करत असते.
12 / 13
सोशल मीडियावर ताराचे खूपच चांगले फॅन फॉलॉव्हिंग आहे.
13 / 13
तारा लवकरच 'आरएक्स 100' या हिंदी चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे.
टॅग्स :बॉलिवूडतारा सुतारिया