Join us  

तमन्नाच्या एथनिक लूकने केले चाहत्यांना घायाळ,पाहा PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 5:24 PM

1 / 11
एथनिक लूकमध्ये तिचे फोटो सा-यांसाठी खास आकर्षण ठरत आहेत.
2 / 11
एथनिक अंदाजातील फोटोमध्ये तिचा सौंदर्य अधिकच खुलून गेले आहे.
3 / 11
तिचा हा अंदाज पाहून तिच्यावर या फोटोंवर खूप कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहेत.
4 / 11
यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षा क्लीन बोल्ड करत आहे.
5 / 11
या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.
6 / 11
7 / 11
या ग्लॅमरस फोटोसह तिचे विविध फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
8 / 11
याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.
9 / 11
तुर्तास या फोटोतील सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.
10 / 11
अभिनेत्री तमन्ना भाटीया सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हटके अंदाजात चाहत्यांशी कनेक्ट होत असते.
11 / 11
या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर तर दिसतेय, मात्र तिचे बोलके डोळे सगळ्यांचं मन जिंकत आहेत.
टॅग्स :तमन्ना भाटिया