Filmfare Awards 2020 : तापसी पन्नूच्या फिल्मफेयरमधील बटरफ्लाय लूकची होतेय सगळीकडे चर्चा, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 14:09 IST
1 / 7नुकतीच तापसी पन्नू फिल्मफेयर अवॉर्ड सोहळ्यात खूप स्टायलिश अंदाजात पहायला मिळाली. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.2 / 7सध्या तापसी पन्नू आगामी चित्रपट थप्पडच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. 3 / 7तापसीचा थप्पड २८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.4 / 7गेल्या काही दिवसांपासून तापसीची गिनती टॉप अभिनेत्रींमध्ये होते आहे.5 / 7तापसी थप्पड शिवाय हसीन दिलरूबामध्ये दिसणार असल्याचे समजते आहे.6 / 7हसीन दिलरूबा १८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तापसीसोबत हर्षवर्धन राणे दिसणार आहे.7 / 7तसेच या चित्रपटात तापसी व हर्षवर्धनसोबत विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.