सुभाष घईंनी आतापर्यंत आतापर्यंत ब़लिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
सुभाष घई 'बर्थ डे'चा केक कापताना.
सुभाष घई यांच्या चित्रपटातील गाणी नेहमीच हिट ठरतात.
बर्थ डे पार्टी सुरु होण्या आधी सुभाष घई भाषण ऐकताना.
सुभाष घई हे फिल्म एँड टेलीव्हीजन इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे विद्यार्थी आहेत. सुभाष घई यांनी जॅकी श्रॉफ आणि मीनाक्षी शेषाद्री हिला इंडस्ट्रीत ब्रेक दिला होता.