यावेळी ह्रतिकबरोबर राकेश रोशनही उपस्थित होते.
काबिलच्या सक्सेसचा आनंद यावेळी ह्रतिक आणि राकेश रोशन यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
हे स्पेशल स्क्रीनिंग ह्रतिकच्या मित्रपरिवारासाठी आयोजित करण्यात आले होते.
बिलचे सक्सेस यावेळी केक कापून सेलिब्रेट करण्यात आले.
गाडीतून उतरुन स्क्रीनिंगच्या ठिकाणी येताना राकेश रोशन.