SEE PICS : या अलिशान घरात राहतो महेश बाबू,महालापेक्षाही आहे सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2020 08:00 IST
1 / 13दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार महेश बाबूच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून सद्यस्थितीला महेश बाबू अनेक प्रतिष्ठित ब्रँडचा चेहरा आहे. आपल्या याच विशाल फॅन बेसमुळे महेश बाबू दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. 2 / 13महेशने नम्रता शिरोडकरसोबत लग्न केले आहे आणि सध्या तो पत्नी आणि दोन मुलांसोबत आलिशान बंगल्यात राहतो आहे.3 / 13महेशचे घर आलिशान महालापेक्षा कमी नाही.4 / 13महेश बाबू नेहमी पत्नी आणि मुलांसोबत घरातील फोटो शेअर करत असतो.5 / 13महेश बाबू टॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. महेश बाबूने बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, महेश बाबू एका सिनेमासाठी 20 कोटींचे मानधन घेतो. 6 / 13महेश बाबूचे स्वत:च पण एक प्रोडक्शन हाऊस आहे . त्याने अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे.7 / 131999मध्ये प्रर्दर्शित झालेल्या 'राजा कुमारुदु' या चित्रपटातून महेश बाबूने अभिनेत्री प्रिती झींटासोबत स्क्रिन शेअर करत आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. 8 / 13फिल्मी करियरला महेश बाबूने बालपणीच सुरूवात केली होती. त्याचा 2003 साली रिलीज झालेला चित्रपट ओक्काडू सुपरडुपर हिट ठरला होता.9 / 13बालकलाकार म्हणून महेश बाबूने ९ सिनेमात काम केलं. पण वडिलांच्या सांगण्यावरुन महेश बाबू सिनेमापासून ९ वर्ष दूर राहिला. त्याच्या वडिलांना वाटत होतं की, त्याने आधी शिक्षण पूर्ण करावं.10 / 13महेश बाबू याच्या अभिनयाचे तर सगळेच दिवाने आहेत. पण त्याने केवळ अभिनयातच नाही तर गायनातही हात आजमावला होता. महेश बाबूने 'जलसा' आणि 'बादशाह' सिनेमात गाणी गायली आहेत. 11 / 13२००५ मध्ये महेश बाबूने मिस इंडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत लग्न केले. दोघेही अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. 12 / 13महेश बाबूने आतापर्यंत १०० पेक्षा जास्त सिनेमात काम केलेआहे. त्याचे जवळपास सगळेच सिनेमे सुपरहिट ठरतात13 / 13आज देशभराच महेशची मोठी फॅन फॉलोईंग आहे.