Join us  

साऊथच्या 'या' अभिनेत्याने आपल्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या मुलीशी केले लग्न...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 3:10 PM

1 / 10
प्रकाश राज
2 / 10
प्रकाश राज यांचा आज ५५ वा वाढदिवस आहे.
3 / 10
प्रकाश आपल्या दमदारअभिनयासाठी ओळखले जातात.
4 / 10
अनेक चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारुन प्रकाश राज यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
5 / 10
तेलुगू , कन्नड, मल्याळम, हिंदी आश्या अनेक चित्रपटांमध्ये प्रकाश यांनी काम केले आहे.
6 / 10
प्रकाश यांचा १९९४ साली ललिता यांच्याशी विवाह झाला पण काही वर्षानंतर ते वेगळे झाले
7 / 10
प्रकाश यांना दोन मुली आहेत.
8 / 10
प्रकाश यांनी घटोस्फोटानंतर आपल्यापेक्षा १२ वर्ष लहान असलेल्या मुलीशी विवाह केला.
9 / 10
आपल्या मुलींची परवानगी घेऊनच प्रकाश यांनी कोरिओग्राफर पोनी वर्माशी लग्न केले.
10 / 10
‘वॉटेंड’, ‘सिंघम’, ‘दबंग’, ‘बुड्ढा होगा तेरा बाप’, ‘भाग मिल्खा भाग’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये प्रकाश राज यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत.
टॅग्स :बॉलिवूडप्रकाश राज