या साँग लाँचला काबिल चित्रपटातील अभिनेता ह्रतिक रोशन आणि अभिनेत्री यामी गौतम उपस्थित होती
साँग लाँचिंगच्या वेळी ह्रतिक आणि यामी सेल्फि घेताना दिसले.
यावेळी ह्रतिक रोशन आणि यामी गौतम दोघेही मस्तीच्या अंदाजात दिसत होते.
काबिल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ह्रतिक रोशन कॉफि विथ करण याशोमध्ये ही येणार असल्याचे कळतेय.