सुलतान या चित्रपटात सलमानने वापरलेली स्कूटर खूपच गाजली होती. दंगलमध्येदेखील काहीशा अशाचप्रकारच्याच स्कूटरवर आपल्याला आमिरला पाहायला मिळतंय. आमिरने त्यावेळी काहीसे कपडेदेखील सलमानसारखेच घातलेले आहेत.
सुलतान या चित्रपटात सलमानचे सुटलेले पोट तुम्हाला आठवत असेलच. हे पोट पाहून त्याला चांगलेच रडू कोसळले होते. दंगलमध्येदेखील अनेक दृश्यांमध्ये आपल्याला आमिरचे सुटलेले पोट पाहायला मिळते.
सुलतान आणि दंगल या दोन्ही चित्रपटात आमिर आणि सलमान या दोघांचाही हा सेम पोजमधला फोटो आहे.
सुलतान आणि दंगलमध्ये महिला कुस्ती खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.