अभिनेता सिदधार्थ जाधव नुकताच जेजुरीला त्याच्या गेला उडत या नाटकासाठी गेला होता. नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर सिदधार्थने जेजुरीतील आराध्य दैवत खंडोबाचे दर्शन घेतले. यावेळी भंडाºयामध्ये माखलेल्या सिदधार्थने जेजुरीच्या मंदिरातील तलवार देखील उचलली. याचे काही खास फोटो तुमच्यासाठी