तिने कॅप्शन दिले आहे की,‘इट्स रॅप! विथ माय फेव्हरेट गर्ल आलिया...विल मिस शूटिंग विथ यू डॉल फनटाईम्स गर्ल्स रॉक.’ इझंट दॅट स्वीट? ’
त्याला आलियाने रिप्लाय दिला की,‘ आह...विल मिस मिस मिस यू...इट्स अ रॅप अॅण्ड हाऊ थँक यू,...’ यात आलिया शाहरूख खानसोबत दिसणार असून त्याच्यासोबतचे काही सेल्फीज देखील सोशल मीडियावर अपलोड केले होते.