लाल रंगाची पर्स, कॅज्युअल राखाडी रंगाचा टॉप, घट्ट लेगिन्स यांच्यामुळे शिल्पा शेट्टीचे सौंदर्य आणखी खुलून दिसत होते.
विमानतळावर आल्यानंतर शिल्पा फोन करण्यातच व्यस्त होती. तिचा लुक, रूबाब आणि कुल अंदाजामुळे सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेत होते.
फोटोग्राफर्सची चाहूल लागताच शिल्पा अशी कॉन्शियस झाली. तिचा टॉप ती या पद्धतीने खाली ओढू लागली होती. चांगलीच पंचाईत झालेली दिसतेय तिची!!
विमानतळावरून जाताना ती मोबाईल पाहण्यात एवढी गुंग झाली की, तिला फोटोग्राफर्स तिचे फोटो घेत आहेत हे देखील कळाले नाही.