यावेळी शिल्पा खूपच स्मिपल आली होती.
कॅमेऱ्यासमोर अशी मस्त पोझ देताना शिल्पा.
शिल्पाने गळ्यात घातलेली ज्वेलरी तिच्यावर शोभून दिसत होती.
उद्धाटनाच्या प्रसंगी शिल्पा मीडियाशी संवाद साधला.
शिल्पा हसताना खूपच सुंदर दिस होती.
FOLLOW US :
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 15:04 IST