यावेळी फॅमिलीसोबतचा फिरताना आनंद शिल्पाच्या चेहऱ्यावर दिसत होता.
शिल्पा आणि राजच्या कुंद्राचा मुलगा वियान मस्तीच्या मूडमध्ये दिसला.
शमिता शेट्टीही यावेळी खूश दिसत होती.
दिया मिर्झा ही वांद्र्यातला एका रेस्टॉरंटबाहेर दिसली.
दियाने परिधान केलेल्या ब्लू करलच्या वनपीसमध्ये ती खूप गॉर्जिअस दिसत होती.